शिवगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण व सामाजिक विकासासाठी जलसंधारण, मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, आरोग्य शिबिरे, महिला सबलीकरण आणि बळीराजाला शाश्वत पाठबळ देण्याचे अविरत कार्य.
समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी आणि शाश्वत विकासासाठी राबविले जाणारे विधायक प्रकल्प.
शिवगर्जना प्रतिष्ठान भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सर्व कायदेशीर नियमावलींचे तंतोतंत पालन करते.
आपण NEFT, RTGS, IMPS किंवा कोणत्याही UPI ॲपवरून खालील अधिकृत खात्यात साहाय्य करू शकता.
थेट क्यूआर कोड द्वारे साहाय्य
नोंदणी क्र: F 22642 | बीड